एसआयपी कॅलक्युलेटर: 10 हजार ते 50 हजार मंथली एसआयपीसह 1 कोटी जमा करण्यासाठी किती वेळ लागेल?
एसआयपी म्हणजे काय? छोट्या गुंतवणूकदारांसाठी एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय ठरला आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक …