नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा मराठी / Husband Birthday Wishes In Marathi 2024.
नवऱ्याचा वाढदिवस हा जगातील सर्व पत्नीसाठी खूप स्पेशल असतो, बायको कोणत्या ना कोणत्या प्रकारे वाढदिवसाच्या रात्रीपासूनच पतीला Surprise देण्याचा प्रयत्न करत असते. पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जसे पार्टी, फूड , गिफ्ट महत्वाचे आहे त्याच प्रमाणे नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे महत्वाचे आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे पतीवरील प्रेम योग्य शब्दात व्यक्त करू शकतात.
तुम्हाला तुमच्या पतीला वाढदिवस शुभेच्छा देता यावा म्हणून आजच्या पोस्टमध्ये आम्ही काही Happy Birthday wishes for husband in marathi घेऊन आलो आहोत. या शुभेच्छा मधून तुम्ही तुमच्या आवडत्या शुभेच्छा निवडून तुम्ही तुमच्या पतीला रात्री बारानंतर सगळ्यात पहिले नक्की शुभेच्छा द्या!
Happy Birthday Quotes for husband in marathi / नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी.
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा आपला संसार..
Happy Birthday
My Husband..!
तुमच्या वाढदिवशी,
तुमचे जीवन अनंत आनंदाने भरून जावे
आणि तुम्हाला जीवनातील
सर्व विजय मिळावेत अशी
मी देवाला प्रार्थना करते.
तुमच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची
कल्पनाही करू शकत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
माय लव!
नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, फोटो मराठी.
माझ्या प्रिय, नवरोबा मला आयुष्यात तुझ्या प्रेमाशिवाय
काहीही नको आहे.
आयुष्यात तुम्हाला हवे असलेले
सर्व यश तुम्हाला मिळो.
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Sms for husband in marathi / नवरा वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी.
कधी भांडतो , कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवरोबा!
मला या जगातील सर्वात देखणा,
प्रेमळ आणि काळजी घेणारा
नवरा दिल्याबद्दल देवाचे आभार.
तुम्हाला या दिवसाच्या
अनेक अनेक शुभेच्छा.
Happy Birthday
My Hubby.✨
Happy birthday navroba in marathi
तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी
जग आहे.
तुमच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची
कल्पना देखील करू शकत नाही.
Happy birthday,
Sweetie.
नवरा वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for husband in marathi.
माझा पार्टनर, माझा सोलमेट आणि
माझा सर्वात चांगला
मित्र असल्याबद्दल धन्यवाद.
❤️ जगातील सर्वात देखण्या पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️
Happy Birthday Image for husband in marathi / नवऱ्यासाठी वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी.
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तरी जवळ घेतले मला,
रडवले कधी तर हसवले कधी मला,
केल्या माझ्या पूर्ण इच्छा
नवरोबा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा …!
तुम्ही माझ्या आयुष्यातील
“मिस्टर परफेक्ट” आहात
कारण जेव्हा मी तुमच्यासोबत असते
तेव्हा मला प्रत्येक गोष्ट परिपूर्ण मिळते.
माझ्या मिस्टर परफेक्ट पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Navryala la vadhdivsachya hardik shubhechha in marathi.
तुमचे बिनशर्त प्रेम हे मला
मिळालेल्या सर्वात मोठ्या
भेटवस्तूंपैकी एक आहे.
माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला सर्वात देखणा, आनंदी, प्रेमळ
आणि काळजी घेणारा
पती दिल्याबद्दल मी देवाची ऋणी आहे.
मी तुमच्यावर इतर कोणापेक्षा जास्त प्रेम करते.
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा !
Happy Birthday Shubhechha for husband in marathi.
जगातील सर्वात प्रेमळ, काळजीवाहू
आणि दयाळू पतीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
तुमचा वाढदिवस मला याची आठवण
करून देतो की
मी तुम्हाला मिळवून किती सुखी आहे.
तुम्ही आणखी एक हजार वर्षे जगा आणि
आयुष्यभर माझ्यावर प्रेम करत राहा!
हॅप्पी बर्थडे नवरोबा.
Navryala vadhdivsachya hardik shubhechha in marathi.
आपण कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकतो
आणि ती व्यक्ती आपल्याला समजू शकते
अशी एखादी व्यक्ती आयुष्यात
असण्यासारखे सुख काहीही नाही.
माय हँडसम बेटर हाफ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवऱ्याला वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for husband in marathi.
मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते की
आपले प्रेम कधीही कमी होऊ नये,
तुम्हाला हजारो आनंद मिळो
आणि आपली साथ जन्मोजन्मीची असावी.
वाढदिवसाच्या
शुभेच्छा पतीदेव.
Romantic birthday wishes for husband in marathi.
तुमची चुंबने कँडीपेक्षा गोड आहेत
आणि तुमची मिठी टेडीपेक्षा भारी आहे.
मी तुमच्यवर खूप प्रेम करते.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव!
Heart touching birthday wishes for husband in marathi
तुमच्यासारखे प्रेमळ आणि
काळजी घेणारा
नवरा मिळाल्याबद्दल
मला धन्य वाटते.
❣️ वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा नवरोबा! ❣️
Navryala birthday wishes in marathi
आयुष्यात काहीही घडो मला माहिती आहे
की तुम्ही नेहमी माझ्यावर विश्वास ठेऊन
माझ्या पाठीशी उभे राहणार आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा Hubby!
मी तुम्हाला माझे हृदय दिले आणि
तुम्ही माझे जीवन प्रेमाने भरले.
मी तुम्हाला माझे जीवन दिले आणि
तुम्ही त्याला अर्थपूर्ण केलेस.
सगळ्यासाठी धन्यवाद.
वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या प्रिय पती!
Navryala Birthday Quotes in Marathi
मी देवाला प्रार्थना करते की
तो तुमचे जीवन असीम आनंदाने
भरून टाको आणि
तुम्हाला सर्व यश मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा honey.
मी दररोज देवाला प्रार्थना करते की
तो तुम्हाला नेहमी आनंदी आणि
निरोगी ठेवो.
तुम्हाला जीवनात सर्व यश मिळो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझे तुमच्यवर खूप प्रेम आहे!
हॅपी बर्थडे लव
ऑफ माय लाईफ.
Happy Birthday poem for husband in marathi
मी जगात तुमचा सर्वात जास्त
आदर करते आणि नेहमीच करेन.
तुम्ही माझ्यासाठी संपूर्ण जग आहात.
वाढदिवसाच्या
शुभेच्छा नवरोबा.
नवऱ्याला वाढदिवस कविता मराठी
प्रेम म्हणजे काय हे आम्हाला
कुठे माहीत होतं,
मग तुम्ही आयुष्यात आला
आणि पाडलत !
❣️Happy Birthday
Jaan.❣️
Navryala Birthday Status in Marathi
तुम्हाला आयुष्यभर निरोगी आणि
आनंदी आयुष्य लाभो.
तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा पतीदेव!
Happy Birthday shayari for husband in marathi / नवरा वाढदिवस शायरी मराठी.
तू माझी सकाळ,
तू माझी संध्याकाळ
तूच माझं जग,
तूच माझी ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव…
नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for husband in marathi.
माझ्या पहिल्या आणि शेवटच्या
प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि
तुम्हाला जगातील सर्व
आनंद मिळो !
Happy Birthday
Hubby..!
Short birthday wishes for husband in marathi
तुमचा वाढदिवस नेहमीच
माझ्या आवडत्या दिवसांपैकी
एक असेल!!
कारण तो दिवस माझ्या
soulmate चा जन्म झाला होता.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा नवरोबा!
Happy Birthday Whatsapp status for husband in marathi
आपण दूर असो किंवा जवळ असो
काही फरक पडत नाही,
माझ्या प्रार्थना सदैव
तुमच्या पाठीशी असतील.
Happy Birthday
My Love …!
Conclusion :-
आम्हाला आशा आहे की तुम्हाला नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत / Happy Birthday wishes for husband in marathi आवडल्या असतील आणि त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात तुम्हाला मदत झाली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा. हे रोमँटिक आणि मजेदार वाढदिवस शुभेच्छा मिळाल्यानंतर तुमच्या पतीलाही खूप स्पेशल फील होणार आहे. तुम्ही त्यांना WhatsApp वर स्टेटस ठेऊन देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. धन्यवाद.