Krushi Sevak Thane Bharti 2023 : कृषी सेवक पदासाठी ठाणे जिल्ह्यात 294 पदांसाठी बंपर भरती आजच करा अर्ज!

कृषी सेवक भरती माहिती 2023 / Krushi Sevak Thane Bharti Information In Marathi 2023.

Krushi Sevak Thane Bharti 2023

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन भरती अपडेट्सच्या पोस्टमध्ये ! आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग ठाणे या ठिकाणी “कृषी सेवक” पदासाठी निघालेल्या बंपर भरती विषयी माहिती पाहणार आहोत.

2077 जागांची एकूण कृषी सेवक भरती संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येणार आहे त्यापैकी 294 जागांवर ठाणे जिल्ह्यात कृषी सेवक पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. आजचा पोस्टमध्ये आपण या कृषी सेवक भरतीसाठी लागणारी पात्रता वयोमर्यादा ऑनलाइन फॉर्म लिंक्स व इतर महत्त्वाच्या माहिती पाहणार आहोत.

Krishi Sevak Recruitment Information In Marathi 2023.

पदाचे नाव: कृषी सहाय्यक / कृषी सेवक

शैक्षणिक पात्रता: विविध पदानुसार वेगवेगळी आहे.
सांविधिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.) उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हतेशिवाय अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

एकूण जागा : 294 पदे

जाहिरात दिनांक: 12 / 8 / 2023

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : –

वयोमर्यादा :- 

प्रवर्ग आवश्यक वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील उमेदवार किमान १९ वर्ष कमाल ४० वर्षे
मागासवर्गीय उमेदवार किमान १९ वर्ष कमाल ४५ वर्ष
दिव्यांग उमेदवार ४५ वर्षापर्यंत शिथीलक्षम
प्रावीण्य प्राप्त खेळाडू उमेदवार ४३ वर्षापर्यंत शिथीलक्षम
माजी सैनिक उमेदवार सैनिक सेवेचा कालावधी अधिक वर्ष
विकलांग माजी सैनिक उमेदवार ४५ वर्षापर्यंत शिथलक्षम
अनाथ उमेदवार ४३ वर्षापर्यंत शिथिलक्षम
अंशकालीन उमेदवार ५५ वर्षापर्यंत शिथिलक्षम
भूकंपग्रस्त / प्रकल्पग्रस्त उमेदवार ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम.

अर्ज करण्याची पध्दत – online

वेतनमान (Pay Scale) : निश्चित वेतन (एकत्रित मानधन) रुपये १६०००/- प्रतिमाह

नोकरीचे ठिकाण : ठाणे

निवडीची पध्दत :-

  1. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
  2. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अभाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  3. संगणक आधारीत (Computer Based Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे राहील.
विषय प्रश्न संख्या गुण
मराठी २० २०
इंग्रजी २० २०
सामान्य ज्ञान २० २०
बौद्धिक चाचणी २० २०
कृषी विषय ६० १२०
एकूण १४० २००

कृषी सेवक ठाणे भरती 2023 साठी महत्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लिक
करा.
Official website येथे क्लिक
करा
आमच्या वेबसाईटच्या Main पेज वर जाण्यासाठी 👉👉👉👉 Home

Leave a Comment