आरटीओ म्हणजे काय? / RTO Meaning In Marathi 2023.
What Is RTO In Marathi :- सरकारी नोकरीचा क्रेझ आपल्या इकडे फार मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे दरवर्षी लाखो युवक-युवती सरकारी नोकरीसाठी तयारी करत असतात. आजच्या आपल्या पोस्टमध्ये आरटीओ ऑफीसर कोण असतात? आरटीओ ऑफिसर कसे बनता येईल? आणि आरटीओ (RTO)ची इतर माहिती दिली आहे.
आजचे पोस्ट सुरुवात पासून शेवटपर्यंत पूर्ण वाचा तुम्हाला आरटीओची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस / RTO Officer Kase Banave? आजच्या पोस्ट मधून कळेल.
आरटीओ माहिती मराठी / RTO Information In Marathi?
आरटीओ ट्रान्सपोर्टशी संबंधित सरकारी डिपार्टमेंट असते. आरटीओ चा फुल फॉर्म Regional Transport Office आहे. आरटीओ भारत सरकारच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे एक संघटन आहे, जे देशातील सर्व वाहनांचा डेटा ठेवतात. जेव्हा पण तुम्हाला तुमच्या वाहनाच्या रिलेटेड कोणती रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तेव्हा तुम्हाला आरटीओला जावं लागेल.
उदाहरण :- गाडीचे लायसन्स काढणे, गाडीचे रजिस्ट्रेशन करणे, गाडी दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करणे इत्यादी कामांसाठी तुम्हाला आरटीओ ला जावं लागेल.
आरटीओ ऑफिसर्स कोण असतात? / Who Are RTO Officers In Marathi ?
जेव्हा पण तुम्ही वाहनाच्या संबंधित काही काम करण्यासाठी आरटीओ ऑफिसला भेटता तेव्हा जे तुमचे काम करतात ते आरटीओ ऑफिसर असतात.आरटीओ ऑफिस मध्ये बऱ्याचशा पोस्ट असतात पण त्यांना सामान्यतः आरटीओ ऑफिसर म्हणतात.म्हणजे नवीन वाहन व जुने वाहन परवाना किंवा रजिस्ट्रेशन पाहणाऱ्या ऑफिसर यांना आरटीओ ऑफिसर म्हणतात.
आरटीओ चे काम काय असते ? / आरटीओ ऑफिसर चे काम काय असते? / What Is The Work Of RTO In Marathi?
मित्रांनो जर तुम्हाला आरटीओ ऑफिसर व्हायचे असेल तर तुम्हाला आरटीओ चे काम काय असते ते जाणून घेतले पाहिजे.
1) ड्रायव्हिंग लायसन बनवणे.
2) गाड्यांचे रजिस्ट्रेशन
3) पोलुशन टेस्ट घेणे
4) गाडीच्या इन्शुरन्स संबंधित काम पाहणे.
5) आरटीओ ऑफिसरला गाड्यांची तपासणी करणे इत्यादी कामे करावी लागतात.
आरटीओ ऑफिसर बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? / What is the educational qualification to become an RTO officer?
1) आरटीओ ऑफिसर बनण्यासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर होणे आवश्यक आहे.
2) आरटीओ ऑफिसर बनण्यासाठी तुमचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही आरटीओ साठी फॉर्म भरू शकता परंतु आरटीओ मध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.
आरटीओ ऑफिसर बनण्यासाठी वयोमर्यादा काय आहे? What is the age limit to become an RTO officer?
आरटीओ ऑफिसर पदासाठी अप्लाय करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे आहे. यामध्ये जातीनुसार सवलत देण्यात येते. एससी, एसटी कॅटेगिरीला पाच वर्षाची सवलत आहे तर ओबीसी कॅटेगिरीला तीन वर्षाची सवलत आहे.
आरटीओ ऑफिसर कसे बनायचे? / How to become RTO Officer In Marathi?
मित्रांनो तुम्हाला जर आरटीओ साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आरटीओ एक्झाम पॅटर्न काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो यामध्ये रिटन टेस्ट, फिजिकल टेस्ट, इंटरव्यू तीन प्रकारचे एक्झाम आहेत.
1) लेखी परीक्षा / Written Test :-
1)लेखी परीक्षा मध्ये तुम्हाला General Knowledge ,History , Geology ,Hindi ,Economics And Social Development , Environment ,English यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात.
2) लेखी परीक्षा 200 मार्काची असते.
3) लेखी परीक्षेसाठी दोन तासाचा वेळ असतो.
4) या लेखी परीक्षेची मार्किंग ही निगेटिव्ह पद्धतीने केली जाते.
2) शारीरिक परीक्षा / Physical examination :-
लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला फिजिकल एक्झामिनेशनसाठी बोलविले जाते.
1) फिजिकल टेस्ट मध्ये सगळ्यात पहिले तुम्ही फिजिकली डिसेबल नाही ना याची तपासणी केली जाते.
2) त्यानंतर तुमची सर्व प्रकारची मेडिकल तपासणी केली जाते.
3) यामध्ये तुमच्या डोळ्यांची तपासणी केली जाते तुमच्या डोळ्यांमध्ये कोणताही प्रॉब्लेम आहे का हे पाहिले जाते.
4) तुम्हाला कोणते आजार आहेत का हे तपासले जाते.
3) मुलाखत / Interview :-
मित्रांनो सगळ्यात शेवटी असते मुलाखत यामध्ये तुमची बौद्धिक चाचणी घेतली जाते. जर मुलाखत तुम्ही पास झाले तर तुम्हाला आरटीओ जॉईन केले जाते.
आरटीओ परीक्षेसाठी सिलॅबस काय असतो? / What is the Syllabus for RTO Exam?
मित्रांनो कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी तुम्हाला ते परीक्षेच्या सिल्याबस माहिती असणे फार आवश्यक आहे. सिलॅबस ची माहिती असल्यास तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यास सोपे जाते.
- General Knowledge Common
- State Language
- Optional Subject
- General English
- General Studies
- Indian History
- Geology
- Economic & Social
- Developemnt
मित्रांनो जर तुम्हाला आरटीओ ऑफिसर व्हायचे असेल तर वरील विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल.
आरटीओ ऑफिसरला सॅलरी किती असते? / What is the salary of an RTO officer?
मित्रांनो जर आरटीओ ऑफिसर च्या सॅलरी बद्दल बोलायचं झाले तर यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात वेगवेगळ्या पोस्टला वेगळी सॅलरी असते. याशिवाय वेगवेगळ्या राज्यात सॅलरी वेगळी असते. नॉर्मली बोलायच झाले तर स्टार्टिंग ला एक आरटीओ ऑफिसर ची सॅलरी 20 ते 40 हजाराच्या मध्ये असते. त्या व्यतिरिक्त काही प्रकारचे भत्ते आरटीओ ऑफिसर यांना दिले जातात त्यामुळे त्यांची सॅलरी चांगली बनते.
आम्हाला आशा आहे की आजच्या पोस्ट मधून तुम्हाला आरटीओ ऑफिसर आरटीओ म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल व तुम्हाला आरटीओ ऑफिसर बनायचे असेल तर आजपासून तयारी चालू करा!👍
RTO mde join vaych aahe
Ho